संवैधानिक आरक्षणाचा पद्धतशीर बीमोड

प्रवीण उत्तम खरात दहावीचा निकाल जाहीर होतो आणि ११ वीचा प्रवेश सुरु होतो. प्रवेश प्रक्रियेत होणारा जागांचा गोंधळ टाळण्यासाठी तसेच कोविड१९ च्या काळात गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि परीक्षा मंडळ केंद्रीय प्रवेश प्रक्रिया CAP द्वारे ऑनलाईन प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया सुरू करते ती महाराष्ट्रातील पाच मेट्रो शहरांसाठी असते. विद्यार्थांना रजिस्ट्रेशन , […]

माणूसपण देणाऱ्या धम्माचा स्वीकार ही बाबासाहेबांनी केलेली क्रांतीच

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे प्रत्येक देश हा त्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजांमुळे तयार होत असतो. त्या समाजात असणाऱ्या चालरीतींमुळे त्या देशाची संस्कृती तयार होत असते. आणि कुठलीही संस्कृती तयार व्हायला अनेको वर्षे जावी लागतात. नवी संस्कृती/जीवनपद्धती ही काही आभाळातून पडत नाही. आधीच्याच संस्कृतीतील टाकाऊ व कालबाह्य चालीरीती टाकून देवून, नव्या कालसुसंगत […]

रोमन साम्राज्याच्या इतिहासातून काय शिकवण मिळते?

गौरव सोमवंशी रोमन साम्राज्याच्या इतिहासाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, चांगलं आणि वाईट, दोन्ही. मी फक्त थोडक्यात काही फॅक्ट्स सांगतो, त्यांच्यापासून काय शिकवण घ्यावी ते वाचकाने ठरवावे. रोमन साम्राज्य (अगोदर हेच साम्राज्य हे साम्राज्य नसून एक गणतंत्र होते) हे तसं पाहिलं तर इ.स.पू. 753 पासून ते थेट 1453 AD पर्यंत चालले. […]

द फिलॉसॉफी ऑफ मेरिट

डॉ.भूषण अमोल दरकासे मेरिट, भारतात मेरिट बद्दल होत असणारी चर्चा हि उल्लेखनीय आहे, तिचे जे विविध पैलू आहेत ते समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मेरिट बद्दल बोलताना तिचे तात्विक स्वरूप सर्वप्रथम जाणून घेणं गरजेचं आहे. मेरिट च्या विविध व्याख्या तपासून पाहिलं तर असं समजून येईल कि त्यात दोन भाग अंतर्भूतआहेत […]

साहेबांचे संघटन कौशल्य: संस्मरण मान्यवर कांशीराम यांच्या जीवनाचे

देवेंद्र बनसोड पशुतुल्य जीवन शूद्रातीशुद्रांच्या वाटेला आला असता, जगण्यासाठी अन्न वस्त्र इत्यादि करिता सवर्णांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वाभिमानशून्य जीवन जगणे होय, 1845 मध्ये महात्मा जोतिराव फुलेंनी हे ओळखले. अज्ञानता नष्ट करण्याच्या दिशेने फुले नंतर बाबासाहेबांनी जी चळवळ चालविली तीच सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट होय. स्वाभिमान (आत्मसम्मान) हाच ह्या चळवळी चा गाभा […]

लोकशाहीची व्याख्या, प्रतिनिधित्त्व, निवडणूक आणि भारतीय संविधान: एक अभ्यास….

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे लोकशाहीच्या वाटचाल ही फक्त भारतीय संविधान लागू  झाल्यापासून २६.११.१९४९  नव्हे  तर त्यासाठी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असावा भारतीय स्वातंत्र्य कायदा १९३५ आणि त्यापूर्वी झालेली १९३०-३२ ची पहिली व दुसरी गोलमेज परिषदेत केलेले ठराव आणि त्यांचे महत्व समजून घेतले पाहिजे.याच गोलमेज परिषदेत मतदार कोण […]

गांधींच्या भूमिकेची आंबेडकरी चिकित्सा!

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे आंबेडकरवादी जेव्हा गांधी किंवा गांधीवादावर टीका करतात, तेव्हा ती टीका व्देषावर आधारित नसते. ती टीका/चिकित्सा असते गांधींच्या भूमिकांची व गांधीवादाच्या व्यवहार्यतेची. गांधींवर सगळ्यात मुख्य आक्षेप आहे पुणे करारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर. जर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर आज sc समुदायाची राजकीय स्थिती नक्कीच वेगळी असती. […]

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे : आंबेडकरी चळवळीचे एक महत्वाचे शिलेदार

गौरव सोमवंशी आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे (भाऊराव देवाजी खोब्रागडे) यांची ९६वी जयंती. बाबासाहेबांनी लंडनला शिकायला पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक. पण १६ पैकी राजाभाऊ खोब्रागडे आणि एन. जी. उके ( Ujjwal Uke सरांचे वडील) हे दोनच होते ज्यांनी आपला सगळा शिक्षणाचा खर्च स्वतःहून केला, जेणेकरून बाबासाहेबांना १४ ऐवजी १६ विद्यार्थी […]

पुणे तहाची (कराराची) ८९ वर्ष! – भाग १

पवनकुमार शिंदे पुणे करार (1932-2021) पुणेतह (पुणेकरार) 1932 via राणीचा जाहीरनामा 1858 सूर्य उगवला असताना देखील डोळे घट्ट मिटून अंधारातच खुशाली मिरवणाऱ्या व्यक्तींची विशेषत्वाने भारतीय समाजात बहुसंख्या आहे.स्पष्ट पुरावे असताना देखील त्यास बगल देऊन, स्वतःचे विशिष्ट मत समाजावर थोपविण्याचा अट्टहास हा समाजासाठी प्रसंगी बाधक ठरतो याचे भान नसणे ही एक […]

पेरियार : ब्राह्मणी वर्चस्वास सुरूंग लावण्यासाठीचा बूस्टर डोस

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे फुले, शाहू, आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक इशारे आपल्याला दिले होते.सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रात बहुजन जातींचे वर्चस्व किती महत्त्वाचे आहे, हे म.फुले यांनी अखंड, नाटके, लेख लिहून दाखवून दिले. पण या अस्सल बावनकशी वारशाकडे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि सरंजामी जातींनी अक्षरशः दुर्लक्ष केले. याचाच परिणाम पुण्यातील एका पेठेतील, […]