भीम मुक्तीचं दार गं माय..

भीम मोत्याचा हार गं माय भीम नंगी तलवार गं माय भीम काळजाची तार गं माय भीम निळाईच्या पार गं माय गुलामीने हाल हाल केले मूकनायकाचे डोळे ओले त्याचे मनूच्या छातीत भाले भीम हत्ती सारे रान हाले भीम विचाराला धार गं माय भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला … Continue reading भीम मुक्तीचं दार गं माय..