
आंबेडकरी थॉट लीडरशिप आणि डी-कास्ट प्रिवीलेज -एक विवेचन
बोधी रामटेके दलितांनी आपल्या चळवळीचे नेतृत्व आणि आपल्या हक्काचा स्पेस दलितेत्तर जातींतील ‘सिम्बॉलिक’ आंबेडकरवाद्यांकडे इतक्या सहजासहजी देऊ नये. ते नेतृत्व उच्च शिक्षणाच्या कामासंदर्भातील असो किंवा कुठलेही का असेना. अनेक उदारहणे समोर दिसतात ज्यात ही लीडरशिप दलितांसाठी धोक्याची ठरत असल्याचे वाटते. दलितेत्तर जातींमधून सिम्बॉलिक आंबेडकरवाद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. मी […]