चल हूँ की, चल हूँ सखी.. अब नाहीं अनपढ़ रहवै..

जातीवादाची पाळंमुळं इथल्या जमिनीत खोलवर रुजलेली आहेत, त्याची झळ लहान मुलांना बसली नाही असं अजिबात नाही. बिहारमधल्या गया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ८-९ वर्षांची चिमुकली शाळेत होणार भेदभाव सांगते, दलित-महादलित म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजात बंधनमुक्त होण्याचं प्रचंड मानसिक बळ आहे. आपल्या गाण्यातून ती तीच या जातीच्या जोखडातून उन्मुक्त होण्याचं स्वप्न … Continue reading चल हूँ की, चल हूँ सखी.. अब नाहीं अनपढ़ रहवै..