प्रा. श्रावण देवरे शिर्डी येथे 27 व 28 जानेवारी रोजी दोन दिवसांची ‘’ओबीसी जनगणना परिषद’’ संपन्न होत आहे. या परिषदेत प्रा. श्रावण देवरे लिखित ‘’ओबीसी जनगणनाः संसदिय जीवघेणा संघर्ष’’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने पुस्तकातील काही भाग आपल्या वाचकांसाठी देत आहे— संपादक भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 ला! परकीय सरकार जाऊन स्वकीयांचे …
ओबीसीजनगणनाः संसदिय जीवघेणासंघर्ष?
