Somnath Waghmare मुंबई… नो नो, बॉम्बे! स्वप्ननगरी!! माझं गिरणी कामगार कुटुंब ठीक २५ वर्षांपूर्वी मुंबई शहरातून खेड्यात स्थलांतरीत झालं होतं. गिरण्या बंद पडल्यामुळे. पण मी आज याच शहरामध्ये भारतात नावाजलेल्या टाटा समाजविज्ञान संस्थेत एमफिल–पिएचडी करत आहे. मुंबईबद्दल एक समज खुप प्रचलित आहे — ‘मुंबईचं स्पिरीट’. ह्याचा अर्थ असा की शहरावर कोणतीही आपत्ती आली तरी …
casteist spirit
Showing 1 Result(s)
Assertion