Bhagyesha Kurane पुर्वाश्रमीचा अस्पृश्य समाज आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रहिवास करताना आढळतो.तसेच यापैकी ज्या जनसमुदायाने रोजगाराच्याशोधात शहरी भागामध्ये स्थलांतर केलेले आहे अशा समुदायापैकी जवळपास 70% समाज आजही झोपड़पट्टी भागात रहिवास करताना आढळतो.उर्वरित शैक्षणिक संधीचा हकदार वर्ग शहराच्या मध्यवस्तीमध्ये स्थिरावलेला दिसतो.निम्नस्तरीय झोपड़पट्टी व शहराच्या मध्यवस्तीत राहाणाऱ्या समाजामध्ये एक आर्थिक सामाजिक दरी कायम दिसून येते.झोपड़पट्टी भाग …
sau_ramai book bank
Showing 1 Result(s)
Assertion