मुक्ता साळवे: पहिली क्रांतिकारी विद्यार्थिनी
प्रा. सचिन गरुड “एकोणिसाव्या शतकातील ब्राह्मणी धर्माच्या विषमता, आचार-विचारांच्या विरोधात पेटून उठलेली भारतीय समाजातली पहिली क्रांतिकारी विद्यार्थिनी “ जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाडयात जानेवारी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. परंतु ही सवर्णजातीय मुलींची शाळा होती. त्यांत चार ब्राहमण,एक मराठा,एक धनगर अशा दलितेतर […]