भीमा कोरेगांवचे पूरक युद्ध आणि शिवशाहीची पेशवाईच्या जंजाळातून मुक्तता !
सतीश केदारे 1 जानेवारी 1818 या अविस्मरणीय पर्वाचे इतिहासात अन्यन्य साधारण महत्व आहे. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाला सन1818 पासुन प्रारंभ होतो. 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगांव येथे जी लढाई झाली तिची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याचे दिसते. दूसरा बाजीराव पेशव्याचे सैन्य व ब्रिटीशांच्या बॉम्बे नेटिव लाइट इन्फैन्ट्री […]