संघटनात्मक व संस्थांत्मक बांधणी आणि बाबासाहेब

सचिन आनंदराव तुपेरे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच आयुष्याचा विचार करता त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू बघायला मिळतात. भारताचा तत्कालीन कदाचित एखादाच असा प्रश्न असेल ज्याला बाबासाहेबांचा परिसस्पर्श झाला नसेल. एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी त्यांच्या पासष्ठ वर्षाच्या आयुष्यात केलेलं आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा तसाच एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या मध्ये असलेल संघटन कौशल्य […]