मध्यप्रदेशातील चिटोरी गावातील आदिवासी समुदायाचा पाणी प्रश्न आणि माझा पाठपुरावा – एक केस स्टडी

किरण शिंदे मी किरण शिंदे; मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिटोरी खुर्द या छोट्याशा गावात आम्ही फील्डवर्क/ग्रामीण अभ्यासासाठी गेलो होतो. खरं तर तिथून या कथेची सुरुवात होते. त्या फिल्डवर्क दरम्यान, आमच्या टीमने सहारिया समुदाय (PVTG- विशेषत:असुरक्षित आदिवासी गट) चे एकत्रितीकरण, क्षमता विकास आणि उपजीविका प्रोत्साहन यावर काम केले. गावात जेव्हा जेव्हा आम्ही […]