प्रजासत्ताकावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास समर्पित: “म्होरक्या”

भाग्यश्री बोयवाड ‘ म्होरक्या ‘ हा चित्रपट शाळे मध्ये होणाऱ्या शालेय परेडमधील नेतृत्वाच्या प्रश्नाभोवती फिरतो. मराठी चित्रपट नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ” म्होरक्या ” या मराठी शब्दाचा अर्थ “नेता” म्हणजेच लीडर असा होतो. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे, विशेषत: बार्शी, सोलापूर जिल्ह्याच वातावरण दाखवण्यात आले […]