सावित्री माई यांचं ज्योतिबांस पत्र व रामदासा च्या श्लोकातला काढलेला फोलपणा
अजित कांबळे ओतुर जुन्नर20 एप्रिल 1877 सत्यरुप जोतिबा स्वामी यांससावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत ”पत्रास कारण की गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारापाणी नाही, यास्तव कित्येक देशांतर करुन आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक […]