बा भीमा तुला वाचलं नसतं तर…
अक्षय छाया बा भीमा इथल्या मनूवादी विषमतेच्या भेगावर समतेची मुळाक्षर कोरणारा तु आठवतोस तेंव्हा होतो नव्या युगाचा जन्म…या नव्या आधुनिक युगाचा पाया आहेस तु… इथल्या वर्चस्ववादी पितृसत्ताक व्यवस्थेला दिलेली सणसणीत चपराक आहेस तु …गरीब जणांचा, तळागाळातील शेवटचा आवाज आहेस तु… आदिवासी, दिन-दलित, शोषित भटके विमुक्त, तृतीयपंथी इथल्या प्रत्येक स्त्री चा मुक्तिदाता त्यांचा सन्मान आहेस […]