शोषितांच धृवीकरण करून वर्चस्व अबाधित राखणारा ब्राह्मणवाद

ॲड राहुल सावळे शोषित समुहाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन त्यांनाच प्रश्न विचारुन victimisation करणं हा सनातनी, पुरोगामी, कम्युनिस्ट सवर्णांमधला कॉमन बामणवाद आहे. कम्युनिस्ट, पुरोगामी, सुधारणावादी, कर्मठ, सनातनी, डावे, उजवे ही निव्वळ चकवा देणारी मांडणी आहे. ह्या मांडणीतुन तयार झालेल्या वेगवेगळ्या फ्रंट्सवरची लोकं कायम सेफ्टी वॉल्व्हस चं काम करतात. उपरोक्त कुठल्याही […]