नर्मदेकाठी आदिवासी पाड्यातील एक अनुभव

सागर धनेधर एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात असंख्य सुख सुविधांनी संपन्न जीवन आपण जगत आहोत. पण आजही अनेक असे गाव, पाडे आहेत ज्या ठिकाणी मोबाईल तर सोडाच साधं रस्त्याची सुविधा नाही. दळणवळण, आरोग्य, रोजगार, टेलिव्हिजन, नेटवर्क, रेशन, बाजार आदी सर्व सुविधांचा अभाव असणाऱ्या गावाला भेट देण्याची संधी मिळाली. पिंपळचौक हे सातपुडा […]