मास्तर…
निलेश कुमार मास्तर जमलं तर माफ करामाझ्या चड्डीला ठिगळ असच आसलया व्यवस्थेने आमच्या नशिबालागरिबीच ठिगळ लावलयमास्तर जमल तर माफ करा माझी भाषा तुम्हालाआर्वाच्य वाटत असलआहो !आत्ता कुठं आम्ही शिक्षणाच्या प्रवाहातप्रवाहीत झालोतत्यामुळं मास्तर जमलं तर माफ करा वह्या पुस्तकाला नाहीच लावू शकतकव्हर खाकीघरच्या शेणाच्या सारवणानंमाझी धोपटीच होतेमहिन्या भरात रंगीतमास्तर जमलं तर […]