आदिवासींची स्वतः ची स्वतंत्र ओळख, संस्कृती आहे, त्यांच्या हिंदुकरणाचे ब्राह्मणी षडयंत्र थांबवा
संतोष पावरा आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृती, शासकीय अनास्था याचा परामर्श आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी जीवन, त्याचे हक्क अधिकार, पर्यावरण, कायदे व्यवस्था, आर्थिक विकास, विश्व शांती, सामजिक प्रगती असे अनेक बिंदू लक्षात घेवून 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ने आदिवासींचे मानवी हक्क, संरक्षण […]