साहेबांचे संघटन कौशल्य: संस्मरण मान्यवर कांशीराम यांच्या जीवनाचे

देवेंद्र बनसोड पशुतुल्य जीवन शूद्रातीशुद्रांच्या वाटेला आला असता, जगण्यासाठी अन्न वस्त्र इत्यादि करिता सवर्णांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वाभिमानशून्य जीवन जगणे होय, 1845 मध्ये महात्मा जोतिराव फुलेंनी हे ओळखले. अज्ञानता नष्ट करण्याच्या दिशेने फुले नंतर बाबासाहेबांनी जी चळवळ चालविली तीच सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट होय. स्वाभिमान (आत्मसम्मान) हाच ह्या चळवळी चा गाभा […]