निळी पाखरे (धम्मचक्र प्रवर्तन दिन)
अश्वघोष बोधिसागर अंधाऱ्या खोलीत होती पाखरे बंदिस्तसंपूर्ण व्यवस्थेने केली कवाडे बंदया मिट्ट काळोखात येती ना आशेची किरणंअसे अज्ञानतेने केले घात अनंत !! लागता चाहूल प्रखर प्रकाशाचीविरोधकांनी केली दारे घट्ट बंदतरी झगडून आले कवडस्यातूनी आशेची किरणंसर्वास मग उमगले “अरेच्या! हा तर सूर्योदय !!” पाखरांना झाली सत्याची जाणीवउमजू लागली दृष्टी घेऊन उंच […]