३ एप्रिल १९२७, ‘बहिष्कृत भारत’ : बाबासाहेबांचे पत्रकारितेमधील दुसरे पाऊल
हनुमंत पाईक बहिष्कृत भारत : पुनश्च हरी:ॐ ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक लढ्यामधे वृत्तपत्रांचे अनन्य साधारण महत्व आहे. अस्पृश्य वर्गाच्या सामाजिक-राजकीय समस्यांना वाचा फूटावी, अस्पृश्य समाजात सामाजिक, संस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वृत्तपत्रे […]