भिमा कोरेगावच्या जातियवादी हल्ल्यातील पिडीतांना न्याय केव्हा मिळणार?

November 23, 2018 pradnya 0

भिमाकोरेगाव विजयी रणस्तंभाला मान वंदना द्यायला आलेल्या निःशस्त्र निरपराध भिमसैनिकांवरती संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या सारख्या अनियंत्रित संघटनांच्या मनुवादी लोकांनी केलेल्या हल्ल्याला आता जवळ जवळ एक वर्ष पुर्ण होत आले आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो लोक भिमा-कोरेगावच्या विजयी रणस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. २०१८ हे वर्ष […]

“डोळस” अविनाश

November 11, 2018 pradnya 0

आंबेडकरी विचारांचा सृजनशील कार्यकर्ता, पुढारी, भाष्यकार प्रा. अविनाश डोळस. औरंगाबाद येथील, मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक, मित्र, मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांचे विस्तृत कार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि विचारधन प्रकाशन समितीचे सदस्यत्व त्यांनी सांभाळले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडून चळवळीचे नेतृत्व सांभाळायची शिकवण मिळवलेले अविनाश डोळस एक सर्जनशील व्यक्तिमत्व होत. विद्यार्थिदशेतूनच सामाजिक, […]