आर्थिक निकषांवर आरक्षण: सरकारची घटनेच्या पायमल्लीकडे वाटचाल !
विजया शिरसाट डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करतांना या देशातील वंचित समूहाला आपल्या डोळ्यांसमोर ठेवले होते आणि पिढ्यानपिढ्या हा समूह सामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिल्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणणे ह्या उद्देशाने त्यांना घटनादत्त अधिकार बहाल केले होते.पण या अधिकारांनाच पायदळी तुडविण्याचे मोठे कार्य ह्या सत्तेत बसलेल्या सरकारने केले […]