No Image

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतील माणसं..

December 31, 2019 pradnya 0

“माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली” ही आण्णा भाऊंची छ्क्कड माहीत नसलेला माणूस दुर्मिळच! पण मीही त्यापैकी एक होते. अगदी उच्च शिक्षण घेईपर्यंत.रणजीत कांबळे या शाहिरकडून ही छक्कड ऐकली. त्या क्षणापासून आण्णा भाऊ साठेना भेटण्याचा चंगच बांधला. अर्थात ही माणसं त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातून भेटतात. पण एक पाय संसारात […]

No Image

वैचारिक अभिवादनातून शैक्षणिक क्रांती !

December 2, 2019 pradnya 0

आम्ही ‘एक वही एक पेन’ अभियान दरवर्षी आपल्यासमोर घेऊन येतो. याहीवर्षी आम्ही प्रचंड ऊर्जा घेऊन हे क्रांतिकारी अभियान राबवणार आहोत. या वर्षी आम्ही १२+ इतक्या शाळांपर्यंत वहीपेन, शैक्षणिक साहित्य पोचवू शकलो. आपल्या सर्वांची डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवर असलेली निष्ठा आणि आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच हे शक्य झाले आहे. आपल्याशिवाय […]

No Image

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले जगाने अभिवादन करुया एक वही- एका पेनाने

December 2, 2019 pradnya 0

काय आहे ‘एक वही एक पेन’ अभियान ? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी जमतो. दरवर्षी हार-फुलं-मेणबत्त्या अर्पण केल्या जात असत. ते निर्माल्य दुसऱ्या दिवशी वाया जाऊन अस्वच्छतेचे कारण बनत होते. तसेच टाकाऊ असल्याने ते कसल्याही पुनर्वापरासाठी अयोग्य आहे. मुळात ज्या महामानवाने व्यक्तीपूजा […]