जात वर्ग समाजातील प्रेम : कल्पना आणि वास्तव

आदिती गांजापुरकर प्रेम विषयावर लिहायचं म्हणल की अंतर्मनाच्या भावनेला नकळत स्पर्श करणारी स्वच्छंदी भावना अन क्षणभरासाठी आठवणीची झुळूक नजरेला स्पर्श करून जाते. प्रेमातील चढउताराचे क्षण आठवणी डोळ्यांना ओलावा देणाऱ्या असतात तर काही मन चेहरा फुलवून टाकणाऱ्या असतात असा हा प्रेमाचा नाजूक तेवढंच समप्रमाणात प्रेमातील विद्रोही भावना तसेच माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला […]