जात वर्ग समाजातील प्रेम : कल्पना आणि वास्तव

आदिती गांजापुरकर प्रेम विषयावर लिहायचं म्हणल की अंतर्मनाच्या भावनेला नकळत स्पर्श करणारी स्वच्छंदी भावना अन क्षणभरासाठी आठवणीची झुळूक नजरेला स्पर्श करून जाते. प्रेमातील चढउताराचे क्षण आठवणी डोळ्यांना ओलावा देणाऱ्या असतात तर काही मन चेहरा फुलवून टाकणाऱ्या असतात असा हा प्रेमाचा नाजूक तेवढंच समप्रमाणात प्रेमातील विद्रोही भावना तसेच माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला […]

बाबांची रामू कारुण्याची मूर्ती

आदिती रमेश गांजापुरकर बाबांची रामू कारुण्याची मूर्ती “बाबांची रामू” हे ज.वी.पवार सर यांनी 2014 ला लिहिलेले पुस्तक माझ्या हाती फार उशिरा आले. मी 10व्या वर्गात असताना यशवंत मनोहर सराचं रमाई हे पुस्तक वाचलं होत,त्या नंतर रमाईला जवळून जाणून घेता आल ते बाबाची रामू या पुस्तकातून. अगदी पुस्तकाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत […]

करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक

आदिती गांजापुरकर चक्रवर्ती सम्राट अशोक अर्ध्या आशिया खंडावर मगध साम्राज्याचे राज्य प्रस्थापित करत सम्राटांचा सम्राट बनला होता. या जगज्येत्या सम्राटाच्या साम्राज्याचा विस्तार भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्की इत्यादी प्रदेशात झालेला होता. या अखंड प्रदेशाला जंबुद्विप म्हणुन संबोधित केले जात असे. सम्राट अशोकाच्या मगध साम्राज्याचा क्षेत्रफळाच्या […]

माता रमाईंचे कर्तृत्व आणि विचारांची प्रासंगिकता

अदिती गांजापूरकर माता रमाई आणि बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनाविषयी वाचन केलं की आपसूकच डोळ्यात करुणाभाव निर्माण होतो आणि रमाईंच्या त्यागाचं, संयमाचं उदाहरण डोळ्यासमोर उभं राहत आयुष्यात खंबीरपणे लढण्याचं बळ आपोआप निर्माण होतं. माता रमाई वयाच्या केवळ नवव्या वर्षी बाबासाहेबांसोबत लग्न करून नांदायला आल्या होत्या त्यावेळी बाबासाहेबांचे वय १७ वर्षे होते. बाबासाहेबांच्या […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, सद्य परिस्थिती आणि त्याची प्रासंगिकता

आदिती रमेश गांजापूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्य परिस्थिती त्याची प्रासंगिकता व्यासंग विद्वत्ता ज्यांच्या बुध्दीप्रकर्षाने जाणवते असे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, कायदा, तत्वज्ञान, सामाजिक शास्त्र, धर्म-मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वित्त आणि न्यायतत्वशास्त्र, संविधान निर्माते इत्यादी क्षेत्रातील निपुण प्राविण्य असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायम अस्पृश्यांचे प्रश्न, […]

बुद्धाचा ‘ कार्यकारणभाव सिद्धांत’

आदिती रमेश गांजापूरकर जगातील प्रथम वैज्ञानिक तथागत गौतम बुध्द. बुद्धाने जगात वस्तुनिष्ठ आधारावर विचार मांडण्याची शिकवण दिली.त्यांनी एक नव्हे अनेक महत्वपूर्ण शाश्वत सिद्धांत मांडलेत.त्यांच्या अनेक सिद्धांत पैकी कार्यकारणभाव हा सिद्धांत विशेष महत्त्वाचा आहे.या सिद्धांत नुसार कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही.प्रत्येक गोष्टी ला समूळ कोणतेतरी कारण असते.बुद्धाचा कार्यकारणभाव हा सिद्धांत […]

प्रिय बुद्धा!

आदिती रमेश गांजापूरकर प्रिय बुद्धा! विद्रोही परिवर्तनाच्या दिशेने लेण्यात कोरलेला तू आजही सम्यक वाणीतून बोलका भासतोस शाश्वत सत्याचा सिद्धांत ठामपणे मांडत! तुझ्या नयनातलं चिरस्थिरस्मित अवघ्या मानवजातीलायुगानयुग पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सामावून घेतय तत्परतेने! निसर्गाने तुझ्या हृदयात भरलेलाप्रज्ञेचा वाहता झरा कायमचिरंतन सत्य अबाधीतपणे मानवापुढे अनावृत करतो! तुझ्या अथांग संवेदनाचा परीघप्राणीमात्राची वेदना खोलवरजाणतो […]

बा भिमा तुझी प्रतिमा टिपताना…

आदिती रमेश गांजापूरकर बा भिमातुझी प्रतिमा टिपतानास्वाभिमानालाही देखील हेवा वाटावा, असे तुझे अविभक्त करणारे वारेमाप समतेची आकाशगंगा नांदवितात. क्रांतीच्या महानायका अस्पृश्यतेच्या वावटळीत जन्म घेतलास,तुझ्या बुद्धितेजापुढे आत्महत्या करावी लागली मनुला. स्वाभिमान डीवचलेल्या, आत्मशक्ती पिचलेल्या माणसांच्या वस्तीकडे काळाला झपाटून ओढणारा महासूर्य होतास. अस्तित्वाची स्फुर्ती पूर्णत्वाला नेऊन, ठिणगी ची मशाल पेटवणारा अग्णीलोळ होतास.स्त्रीमुक्तीच्या […]