क्रांतीबा

क्रांतीबा प्रिय क्रांतीबातु उठवलस रान गुलामगिरी विरुद्धकडाडून विरोध केलासबालविवाह आणि असंमत वैधव्यालाप्रेरित केल्यास असंख्य मुक्ताशिक्षणासाठीतूउगारलास आसूड शेतकऱ्यांचा,उघडं केलंस कसब ब्राह्मणाचंघडवलास सत्यशोधक समाजलिहिलेस पोवाडे, नाटकेआणिनिपजलेस आमच्यात साहित्यिक मूल्यतूउपटलेस कान उपटसुंभांचेप्रिय क्रांतीबाकळवळलास तू कुणबी, माळी आणि साळ्यांच्यादुष्काळी दुःखातखुली केलीस विहीर अस्पृश्यांस..तुझी ती हंटर आयोगास शिक्षणा संबंधी साक्षतू हकीकत, कैफियत मांडत गेलासअविरतगरीबवंचित अस्पृश्य […]