साखळीचे स्वातंत्र्य : भाषिक मक्तेदारी मोडीत सामान्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न

पूजा वसंत ढवळे ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ गौरव सोमवंशी सरांचं हे पुस्तक अलीकडेच अधाश्यासारख वाचून पूर्ण केलं. मुळात साखळी ही बंधन आणि पारतंत्र्याचं प्रतिक मानली जात असताना पुस्तकाच्या नावातील कोडं ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ याची उकल सुरुवातीलाच सरांनी अगदी सुटसुटीत प्रकारे पुस्तकात केलेली आहे. एखादं पुस्तक वाचनासाठी हाती घेताना वाचक […]

नामदेवा तू कोण होतास?

पूजा वसंत ढवळे नामदेवा महाकवी ना रे तू ?वादच नाही निर्विवाद……तुझ्या कविता एकबिभत्स सत्य…आणि तुझं प्रत्यक्षजीवनही….कौतुक आहेच रे तुझ्याविद्रोहाचंव्यवस्थेला डंख मारणाऱ्या तुझ्याभयाण अनुकुचीदार लेखनीचं सुद्धाखरंच रे नामदेवा !अप्रूप वाटायचं मलालिखाणाला ही हिम्मत लागतेहे अगदी कळून चुकलंय मलाहल्ली अलीकडेचतुला वाचता वाचता जेंव्हा, मी ‘ती’उध्वस्त झालेली मल्लिका वाचली तेंव्हा..नामदेवा खोटं नाही रे!खरं […]

आडवी चिरी

पूजा वसंत ढवळे साऊ …परंपरेचा उंबरठा ओलांडूनजेंव्हा तू वेड्यात काढलंसइथल्या वेद,स्मृती, श्रुतीनांआणि आजही आमचंधजावत नाही काळीज,कल्पना करायलातेंव्हाच्या त्यासनातन्यांच्या पोटातील पोटशुळाची…किती,किती तो प्रखर विरोध होता.गुलामगिरीची सवय लागलेल्यागरीब,विधवा, बोडक्या बायकांचंप्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या तुला.पण तरीही तू भ्याली नाहीसकिंचित तिळभरही..तुझ्यावर शेण, उष्ट, खरकटंफेकत गेले तेदगड, धोंडेही उगारले त्यांनी तुझ्यावर.पण, तू मात्र ओतत गेलीसत्यांच्याच मुली, […]

तथागता…

पूजा वसंत ढवळे तथागता…. हे तथागता, महामानवा ज्ञानदातापापण्यांना क्षणभर उघडतोस का रे आता?बघ मी जातेय, निघालेय मी दिगांतातदूर दूर विश्वभ्रमणाला अगदी तुझ्याच देशात. आज इथे प्रत्येक राष्ट्रान् राष्ट्रास न्याळतेय मीतिथे पेटलेला अशांततेचा वणवाअन् खदखदणारा असंतोष ही जिथं पहाव तिथं स्वार्थीपण बोकाळलयतथागता… !निस्वार्थीपण आता कुठ रे उरलय ?तरी तु सांगितल होतस […]

प्रिय बाबासाहेबांस पत्र…

पूजा वसंत ढवळे प्रति, प्रिय बाबासाहेबांस बाबा! मी, पूजा ढवळे, तुमच्या वटवृक्षासम विस्तारलेल्या कुटुंबातील तुमचंच एक लेकरू…तुम्ही गेल्या नंतरच्या पिढीत जन्मास आलेली मी. बाबा! खूप लहानपणी तुमची ओळख करून देण्यात आली होती मला. तुमची एक दुर्मिळ प्रतिमा आहे आमच्या घरात. मी जन्माला यायच्या आधी पप्पा मुंबईला गेले होते, तुमचं पुस्तकांचं […]

भावे मावशींनी कोणाला निर्दोष दाखवण्याचा अट्टाहास केला?

पूजा वसंत ढवळे भावे मावशीचा ‘कासव’ आणि त्यातील विकृत करून दाखवला गेलेला रोहित वेमुलाचा चुकीचा संदर्भ… सुमित्रा मावशींचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कासव सिनेमा अगदी अलीकडेच पाहण्यात आला. तो यासाठी पहिला की भावे मावशीचं हिरो-वर्शीप माझ्या डोक्यावर फार पूर्वी पासून गारूड घालून होतं…म्हणून परवा मावशी गेल्याची बातमी वाचून हळहळ वाटली आणि महत्वाची […]