“Is caste still relevant?”
सचिन आनंद तुपेरे कुठं गेलं रे ब्राह्मण Studies?कुणी लिहितंय का“सवर्ण विचारसरणीचं सामाजिक अन्वयार्थ”?का ते ‘standard syllabus’मध्ये आधीच गिळलंय? तुमचा अकॅडेमिक चिखल —जिथं Dalit Studies नावाचा विभाग आहे,जणू आम्ही माणूस नव्हे, तर प्रयोगशाळेचा विषय. तुमचं “research ethics”आमचं आयुष्य विषय करतंपण अत्याचार करणाऱ्याची जात?ती तुमच्या hypotheses मध्येunmarked variable म्हणून पुसून टाकलेली. तुमच्या विद्यापीठातमी फक्त “case study” आहे.तुम्ही म्हणता —“Dalit […]
