मराठी भाषेअभावी नामदेव, कान्होजी आंग्रे, दादाजी खोब्रागडे पुन्हा बनू शकत नाहीत.
सागर अ. कांबळे गेल्याच वर्षी केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि आता लगोलग हिंदीसक्तीचा प्रयत्न करून हे दाखवून दिले की ती एक वरवरची विधानसभा निवडणुकापुरती राजकीय चाल होती, त्यात भाषेवरचं प्रेम न्हवतं. हिंदी जेमतेम बाराशे वर्ष जुनी भाषा आहे आणि ती अभिजात भाषा नाही. मराठी दोन-अडीच हजार वर्ष जुनी […]
