सांस्कृतिक राजकारण, फातिमा शेख आणि दुर्लक्षितांच्या इतिहासाचा राजकीय वापर
डॉ. गोविंद धस्के इतिहास केवळ घडून गेलेल्या घटनांची जंत्री नसतो; तो समाजाच्या स्मृतींचा, त्याच्या लढ्यांचा आणि भविष्याच्या वाटचालीचा आरसा असतो. भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात इतिहास लेखन नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली राहिले आहे. वैज्ञानिक दृष्ट्या कितीही काटेकोर असले, तरीही, इतिहास लेखनावर राजकीय हेतूंचे सावट बहुदा असतेच. पत्रकार दिलीप मंडल यांच्या अलीकडच्या […]
