नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचेच नाव हवे!

प्रेमरत्न चौकेकर ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दि. बा. पाटलांचंच नाव’ ऐन पावसात हजारो आंदोलकांनी 10 जून रोजी घोषणेनं नवी मुंबई दणाणून सोडली. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. उर्फ दिनकर बाळू पाटील यांचं नाव देण्याची मागणी मानवी साखळीच्या माध्यमातून केली गेली. गेल्या जवळपास दहा वर्षांपासूनच्या या मागणीने आता […]

महामाता जिजाऊ यांचं स्वराज्य उभारणीतील अमूल्य योगदान

प्रा. प्रेम चोकेकर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जिल्हा – बुलढाणा) येथे झाला. लखूजी जाधव हे त्यांचे वडील. 1610 साली देवगिरी येथे शहाजी राजांशी त्यांचे लग्न झाले. तेव्हा त्यांचे वय होते 12 वर्षे. शहाजी राजांचे वय होते 16 वर्षे. शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता. […]

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन आणि कार्य

प्रा. प्रेम चोकेकर ‌ सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला. वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते. सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते. सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा‌ फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे […]