लॉकडाऊन झालेली माणुसकी!
अमोल कदम गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही टू व्हिलर वरून गावी जाण्यास निघालो.मुंबईत मरु म्हणून नाही तर गावी वडील जास्त आजारी असल्यामुळे, ४०० किलोमीटरचा पल्ला पहिल्यांदाच टू व्हिलरने जाण्याचा निर्णय घेतला. कारण भाड्याची गाडी करून जाणे परवडणारे नव्हते.सगळ्यांप्रमाणे मला ही जॉबलेस चा फटका बसला होता.त्यात ते इ- पास वगैरे.आणि गावावरून […]