आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे…

अरहत धिवरे नाशिकपासून ६५ किमी. अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी गडाचं विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातलं अर्ध शक्तिपीठ एवढीच गडाची खासियत नाही. महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या भाषेचा, अहिराणीचा उगम गडावर होतो, असं भालचंद्र नेमाडे एका स्थानिक कार्यक्रमात म्हटले होते. सप्तशृंगी गडापासून तुरळक लोक अहिराणी बोलताना दिसतात. छोट्या झऱ्यासारखी इथे उगम पावलेली अहिराणी संस्कृती, […]

अप्पर कास्ट गेझ मधून आलेला मंडेला!

अरहत धिवरे लॉरा मल्वे या ब्रिटिश फिल्म थेअरीस्टने मीडियातली एक थेअरी मांडली. मेल गेज थेअरी. यात लॉरा म्हणतात, सिनेमात बऱ्याच वेळा स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाची जी मांडणी केलेली असते ती पुरुषांना हवी तशी किंवा पुरुषांना सुखावणारी असते. म्हणजे कमी कपड्यात असणारी स्त्री किंवा बिकिनी घालून फिरणारी स्त्री मॉडर्न, बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत […]