इथे कसली आलीय विविधता? इथे वर्चस्व ठराविक जातींचे!

संकेत रायपुरे काही गोष्टी फार बेसिक आणि सोप्या असतात.जसं की,देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे? पैकी judiciary, executives, academia, media houses, sports, Lecturers in prominant Institutes like IITs, IIMs, Central Universities, Private Universities, Important positions in Private Companies etc. मध्ये कोणत्या जातीचं किती representation आहे? यात एक पॅटर्न लक्षात येईल. […]

ब्राह्मणी नरेटीव्ज (narratives) खोडून आपले नरेटीव्ज उभे करावे लागतील

संकेत रायपुरे काल एक दोन मित्रांसोबत tvf च्या aspirants आणि तेथील पात्रांबद्दल चर्चा केली. त्यानंतर एकंदरच सिनेमा आणि वेब सिरीज तयार करणारे प्रॉडक्शन हाऊसेस आणि त्यांनी लीड रोल साठी निवडलेले पात्र, त्यांचे सामाजिक स्थान इत्यादींवरही चर्चा झाली. बॉलीवूडमध्ये वरूण ग्रोव्हर सारखी एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर जवळपास सगळेच सिनेमातील पात्र […]