विद्यापीठ स्तरातील “विभागीय राजकारण” मिथकामागील सत्य
दिपाली साळवे उच्च शिक्षणासाठी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळविल्यापासून सतत एक शब्द कानावर पडत होता, तो म्हणजे राजकारण. माझ्या पदवीपर्यंत मला जातिवाद/शोषणाचा सामना करावा लागला नसल्यामुळे, जातिवाद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यापासून मी दूरच होते. जसा लहानपणी मनात एक भ्रम होता की शिक्षक फक्त शालेय स्तरापर्यंत फक्त मारतातच पण, तो भ्रम हळूहळू […]