सर्वव्यापी बाबासाहेब …

आदित्य गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव म्हटले की आपल्याला भारतीय संविधानाचे निर्माते, घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते एवढेच आपल्या डोक्यात येते त्यापुढे जाऊन आपण कधी त्यांच्या कार्याबद्दल क्वचितच माहित करून घेतली असावी. आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बाबासाहेबांना दलितांचे उद्धारक एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले गेले आहे आणि सतत तसा प्रयत्न होत आहे. आपल्याकडे […]

कोरोनाच्या नावाखाली शिक्षणाची कोंडी!

आदित्य गायकवाड 2020 मध्ये लावलेल्या टाळेबंदी/लॉकडाऊन मुळे जागतिक पातळीवर अनेक समस्या निर्माण झाल्या, त्याचाच एक परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. त्यावेळी कोरोना विषाणू बद्दल असलेले अपूर्ण माहिती, देशात उपलब्ध नसलेले आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ अशा अनेक कारणांमुळे लावल्या गेलेल्या टाळेबंदी मुळे आपले शैक्षणिक नुकसान झाले, याचा आपल्याला दूरगामी परिणाम भोगावा लागणार आहे. […]