No Image

दलित-बहुजन-आदिवासींच्या शिक्षण आणि आरोग्याचे लॉकडाऊन

March 29, 2020 pradnya 0

डॉ.चेतना सवाई सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश lockdown झालेला आहे. कोरोना या व्हायरस वर कोणतेही औषध आजतागायत ज्ञात नाही म्हणून नाइलाजने सरकार ला हे पाऊल उचलावे लागले. पण lockdown जाहीर करण्याच्या आधी नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल व त्यावर काय उपाय असेल यावर मात्र कुठलेही विश्लेषणात्मक विवेचन केले गेले नाही […]

No Image

बुद्धप्रिय कबीर !

March 26, 2020 pradnya 0

प्रज्ञा जाधव वरवर सगळं कितीही आलबेल वाटत असलं तरी माणूस आतून खंगत जातो, त्यात जर मी कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही असं म्हणणारा कोणी असला तर नेमकं काय बिघडतय, कुठं जुळवता येईल हे शोधण्याचीही शक्यता मावळते. चळवळ मोठी संकल्पना आहे,माणसाने निर्माण केलेली आहे परंतु माणसांशिवाय चळवळीचे काय अस्तित्व आहे? त्यातला […]

No Image

इथला जेलर कोण?

March 23, 2020 pradnya 1

आरती काडे लक्ष्मण माने यांच्या ,’का कराच शिकून ?’ या पुस्तकातील, ‘पोराला शिकवीन म्हंतो शाळा’ या कथेमध्ये एक डोंबारी समाजातील इसम आपल्या पोराला शाळेत टाकायला घेऊन जातो, तो प्रसंग सांगताना तो म्हणतो,”साळत घालाया गेलो. मास्तर म्हणाला, आणा जल्माचा दाखला. सायेब, आता सांगा कंच्या वक्ताला जल्म झाला?दिस काय व्हता ?दिस व्हता […]