माझं माणूस असणं हे ब्राह्मणी व्यवस्थेनं घालून दिलेल्या व्याख्येच्या पलीकडं आहे…

गुणवंत सरपाते ‘अप्रोप्रीएशन’ ह्या शब्दाचा अर्थही ठाऊक नव्हता तेंव्हा. शोषक वर्गानं त्यांच्या कम्फर्टनुसार आखून दिलेल्या प्रत्येक बायनरी नरेटीव्हच्याचं बाजारगप्पात अडकून पुरोगामी गालगुच्चे घेत जगणं साला, तेंव्हाही जमलं नव्हतं. सारी धडपड होती आजूबाजूचं अक्राळविक्राळ जात वास्तव आन ब्राह्मण-सवर्णांचं अमानवी वर्चस्व कसं काम करत हे समजून घेण्याची. माझं संबंध मानवी अस्तिव फक्त […]