ब्राह्मण-सवर्णांचा तथाकथित फॅसिझम विरुद्ध लढा : एक ढोंग
गुणवंत सरपाते किती पुरोगामी म्हणवणाऱ्या ब्राह्मण-सवर्णांनी आपल्या स्वतःच्या गल्लीत, कॉलनीत, सोसायटीत बाबासाहेबांचं एनहायलेशन ऑफ कास्ट्स, फिलॉसॉफी ऑफ हिंदूंइझम, मुक्ती कोण पथे अथवा फुल्यांचं ब्राह्मणांचे कसब अथवा पेरियारांच्या वगैरे अँटी-कास्ट साहित्याचं सामूहिक वाचन आणी चिंतन अथवा तसलं काही कार्यक्रम घडवून आणलायं? आपली संस्कृती, आपले जातवर्गीय हितसंबंध, सामाजिक भांडवल, संसाधनांवरचा ताबा, सिनेमापासून […]