तथाकथित शुद्ध प्रमाण मराठी भाषेचा जनमानसावरील ताबा
प्रज्ञा सिध्दार्थ जाधव प्रमाण भाषेचा लहानपणापासून असलेला ताबा आजही ‘माझ्याप्रमाणे कोणी शब्द वापरले नाही तर’ ते लगेच अधोरेखित करतो. आजही कोणी ‘अहो’च्या ऐवजी ‘आवो’ लिहिलं तरी मनात कुठेतरी खटकतं, ‘माणूस’ न लिहिता कोणी ‘मानूस’ लिहिलं की मनात अधोरेखित होतं. ‘कळलं’ ऐवजी ‘कडल’ किंवा ‘मनापासून’ ला ‘मणापासून’ लिहिणारे पाहिले की वेगळं […]