॥ बुद्ध धम्मातील अध्ययन अध्यापनाचे वैचारिक तत्वज्ञानाचे समानतावादी स्वातंत्र्य ॥
शुभांगी जुमळे बौध्द धर्मात भिक्खुणी संघ हा स्त्रियांच्या शिक्षणासाठीआणि आध्यात्मिक वैचारिक तत्वज्ञान विकासासाठी एक महत्त्वाचा घटक होता.बुध्द संघात स्त्रीया शिक्षणासाठी सामील झाल्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाची, हक्काची, लढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. भिक्खुणी संघातील थेरीच्या जीवनगाथा संग्रह थेरीगाथा. भिक्खुणी होण्याआधी जीवन त्यांची पूर्व आयुष्यातील परिस्थिती बुध्द संघात राजघरण्यातील स्त्री ते सामान्य कुटूंबाची स्त्री […]
