बहुजन कलेक्टीव्स विश्वास व कृतज्ञतेशिवाय टिकू शकत नाहीत
डॉ.तनोज मेश्राम (बहुजन कलेक्टीव्सचा अर्थ बहुजन समाजातील कुठलेही सामूहिक संस्थात्मक/संघटनात्मक प्रयत्न) मला अजूनही आठवत की मी स्वतःला व इतरांना माझ्या कॉलेजच्या दिवसांमधील सर्वांनी मिळून चहा बनविण्याचे कलेक्टीव्सचे(अर्थात या चहामध्ये दूध आणि साखर असायचे कारण असाच चहा भारतात बहुदा प्राशन केला जातो) साधे सोपे उदाहरण देत असे, हे उदाहरण देण्यामागचा उद्देश […]