आंबेडकर युग…

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ हे आम्ही आहोत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेऊन वाटचाल करणारी आजची आंबेडकरी पिढी.. आमच्यातील काही जण सामाजिक प्रश्नांवर भर देऊन सर्वांच्या हितांचे मुद्दे उपस्थित करून एकूण देशाची सामाजिक वाटचाल कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर काही जण लोककलेच्या माध्यमातून लोक्कांपर्यंत पोहचून सांस्कृतिक वारसा जतन करत […]

अश्या किती भिंती उभ्या करणार?

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ अजून किती लपवणार बेईमानी तुमची ?अश्या किती भिंती उभ्या करणार ? किती रंगवणार तुमच्या धर्मांध काळपटपणाला ?तुमच्या भिकार संस्कृतीवर सभ्यतेचे लेप किती फासणार ? शेण,गोमूत्र माणसा पेक्षा किती दिवस पवित्र राहणार ?किती दिवस किडलेले कीडे सडलेल्या आंब्यातून जन्माला येणार ? तुमचा सम-विषम चा पितृसत्ताक ढोल जाहीर […]

आरं आपल्याला जात आडवी येती!

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ बाप त्यावेळी एका आंबेडकरी पक्षात काम करायचा.. संध्याकाळी येताना पेपर घेऊन यायचा.. पण पेपरात कुठंच त्याच्या पार्टीचं नावं, केलेलं काम काहीच दिसायचं नाही.. मी त्याला इचारलं.. “तुझी पार्टी कुठंच कशी न्ह्याय रं ?, तुम्ही कधी निवडून बी येत न्ह्याय, पेप्रात नाव बी येत न्ह्याय, कुणी तुमचं […]

“तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ “तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..  अरे बाबा हो.. आम्हीच बोलणार.. ज्यांना या जातिव्यवस्थेचा फायदा आहे ते बांडगुळ कशाला बोलतील ? किंवा ही व्यवस्था संपविण्याचा प्रयत्न करतील ? कधी बघितलय का एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला लाचखोरी बद्दल आंदोलन करताना ? कधी पाहिलंय का , एखाद्या कॉर्पोरेट वाल्याला […]