गाडगेबाबांच्या “देव पाहिला का देव?” चा दाभोलकरी विपर्यास

आकाश अनित्य दाभोलकर श्रद्धा-अंधश्रद्धा या आपल्या पुस्तकात घटना सांगतात की कस त्यांनी भूत लागलेल्या एका व्यक्तीच भूत घालवल… ते सांगतात की पगार जवळ आला की त्या व्यक्तीला भूत लागायच चौकशी अंती कळालं की तो व्यक्ती कर्जात पुरता डुबला होता आणि नेमकं पगाराच्या दिवशी कर्ज देणारे घरी व्याज-मुद्दल घेण्यासाठी जमलेले असायचे…त्या […]

बाबासाहेबांच्या कल्पनेतील सामाजिक लोकशाहीच्या उभारणी करिता बहुजनांची जबाबदारी

आकाश अनित्य स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची दहा वर्ष झाल्यानंतर बाबसाहेबाना ज्या गोष्टीची भीती होती किंवा त्यांनी जी भीती व्यक्त केली होती ती म्हणजे “नेहमी करिता सर्वकाळ एकाच पक्षाचे म्हणजे एकपक्षीय कारभार नको कारण एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकुमशाहीच” भारतीय लोक ही व्यक्तिपूजक आहेत आणि व्यक्तिपूजेचा त्यांनी नेहमी विरोधच केला… काँग्रेसच्या त्याकाळातील कारभाराने […]

माझ्या आईला “जयभीमवाले” आवडत नाहीत

आकाश अनित्य 21 व्या शतकात देखील मुंबईसारख्या महानगर असलेल्या शहरात जातीवाद छुप्या पद्धतीने कसा समाजाला पोखरतोय याच जीवंत उदाहरण मी स्वतः अनुभवलं आहे. साधारण दहावर्षांपूर्वीची ही गोष्ट. जातीवाद जितका जातीयता वर्णव्यवस्था निर्माण करणार्या ब्राम्हणांनी जोपासला नसेल तितका क्षत्रिय वैश्य वर्णांमध्ये येत असलेल्या जातीय लोकांनी जोपासला आहे. एखादा ब्राम्हण किंवा त्याच […]