पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी राज्य शासनाला नोटीस : कास्ट्राईब महासंघातर्फे ॲड.सोनिया गजभिये यांची सुप्रीम कोर्टात याचिका

ॲड सोनिया अमृत गजभिये मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण राज्य सरकारने दि.7 मे 2021रोजी रद्द करुन पदोन्नतीचे सर्व रिक्त पदे 25मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरणारा शासन आदेश निर्गमित केला.हा शासनआदेश भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 16(4A) चे ऊल्लंघन करणारा असल्याने बेकायदेशीर व अंसविधानिक आहे. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.17/5/2018 चा आरक्षित ते आरक्षित […]

महिला सुरक्षेसाठी तसेच हक्कांसाठी संवैधानिक आणि कायदेशीर तरतूद

ॲड सोनिया अमृत गजभिये भारत हा एक समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जाणारा देश आहे. भारतीय समाजात स्त्रीयांवर होणाºया अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सामाजिक विषमता ही जात, धर्म आणि लिंग या तीन घटकांवर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू […]

प्रजासत्ताक दिन की लोकसत्ताक दिन?

ॲड सोनिया अमृत गजभिये प्रजासत्ताक दिन की लोकसत्ताक दिन? लोकसत्ताक दिनाचे निर्माते भारतीय संविधान चिरायु होवो. २६ जानेवारी म्हणजे काय?२६ जानेवारी, १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मीती केली. भारतीय संविधान लिहितांना […]