“स्वातंत्र्याचा कोणताही सोपा मार्ग नाही”. – नेल्सन मंडेला

(भाग दुसरा) पहिला भाग लिहून आज सात महिने उलटली जरा जास्तीच उशीर झाला, मुळात त्यांच्या भाषणाला मराठीत ट्रान्सलेट करने ते ही शब्दशः हे सोपं होतं, पण त्यातला भावना आपल्यापर्यंत कशा पोहोचवता येतील, या प्रयत्नात त्याचे ट्रान्सलेशन लांबवलं, मुळात मला आधी ते समजून घ्यायचं होतं, कारण हे केवळ भाषण नसून पंधराव्या […]

केवळ मुक्त व्यक्ती वाटाघाटी/करार करू शकते – नेल्सन मंडेला (भाग एक)

अपूर्व कुरूडगीकर एक आरसा झालाय कदाचित काही न लिहिता. आयुष्यातले काही प्रसंग तुम्हाला खचून टाकतील पण तुम्हाला त्यातून उभा राहायच कि नाही हे सर्वस्व आपल्यावर असतं, हाती कोणते पुस्तक घ्यावं आणि ते पूर्ण करून त्यावर लिहावा असं मागच्या वर्षभरापासून वाटत होतं पण ते काही जमलं नाही. आता ठरवल पुस्तक संपवायचं […]

बा भीमा तुला वाचताना, समजून घेताना…

अपूर्व कुरूडगीकर जसजसं वय वाढत गेलं, तसतसं तुला समजायला लागलो. तुझा जीवनपटच इतका रोमांचक होता आणि तो मी कित्येकदा वाचला हे मला सुद्धा आठवत नाही, आणि कोणाकोणाचा वाचला हे सुद्धा ! तुझ्या जीवनपटातील एक किस्सा त्यात असं वाचलं की तू पुस्तकांसाठी घर तयार केलं आणि जगात सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी, […]

नाकारलेला क्रांतिसूर्य!

अपूर्व कुरूडगीकर परंपरेच्या, धर्माच्या बेड्यात हजारो वर्ष अडकलेल्या स्त्रीयांना त्यातुन मुक्त केले. शिक्षण घेणे दुरच, ज्यानां घरा बाहेर निघण्याची मुभा नव्हती, ज्यांना या धर्मानी फक्त ‘चुल आणि मुल’ हा मंत्र दिला होता, सोबत एवढेच आयुष्य या सर्वांला नेस्तनाबूत करत धर्माला जुगारत, देव ही खोटी कल्पना आहे. हे प्रखर पणे मांडणारे […]