ओबीसी समाजाचे ‘राजकीय प्रशिक्षण’ – काळाची गरज

आनंद क्षीरसागरओबीसी समाज हा भारतातील बहुसंख्य असलेला समाज आहे. हा समाज विविध जाती , धर्म , संप्रदाय यांमध्ये विभागाला गेला आहे. अशा ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे होऊनही चिंताजनकच राहिलेली आहे. या सर्व अवस्थांचा विचार केल्यास ह्याला ओबीसी समाजामध्ये ‘राजकीय प्रशिक्षणाचा अभाव’ हे प्रमुख […]

चिरेबंदी वाड्यात बहुजनांचा ‘मांगीर’

आनंद क्षीरसागर “कोणतीही गोष्ट सांगताना सर्वात मोठा धोका हा एका पैलूने किंवा एकाच वैचारिक दृष्टीने ती गोष्ठ सांगण्यात असतो ”. –चमामांडा नगॉझी अडीचे , कृष्णवर्णीय आफ्रिकी नायजेरियन लेखिका “जो पर्यंत सिंह बोलायला सुरवात करणार नाहीत तो पर्यंत सर्व जग हे फक्त शिकाऱ्याच्या धाडसीपणाचेच गुणगान करत राहील ”- आफ्रिकन स्वाहिली भाषेतील […]

ओबीसी जातीय जनगणनेचे क्रमांक एकचे शत्रू कोण?

आनंद क्षीरसागर ओबीसी जातीय जनगणनेचे क्रमांक एकचे शत्रू – तथाकथित ‘ओबीसी नेते’ आणि त्यांच्या तथाकथित ‘ ओबीसी सामाजिक संघटना’ . ‘माल्कम-एक्स’ ह्या अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या नागरी, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांसाठी मरेपर्यंत लढणाऱ्या महान नेत्याचे इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील चर्चा परिसंवादातील एक वाक्य खूप महत्वाचे आहे. माल्कम एक्स म्हणतात-” मी एक […]

ब्राह्मण-सवर्णांचे दोन गट:’प्रतिगामी लांडगे’ आणि ‘पुरोगामी कोल्हे’

आनंद  क्षीरसागर अमेरिकेतील कृष्ण वर्णीय नागरिकांचे महान नेते ‘माल्कम एक्स’ म्हणतात- ” गोरा वर्णद्वेषी माणूस आणि गोरा पुरोगामी, लिबरल माणूस हे ‘लांडगा’ आणि ‘कोल्ह्यासारखीच’ असतात.  गोरा वर्णद्वेषी माणूस  आपली गुंडगिरी , दंडेली आणि दहशत वापरून काळ्या माणसावर थेट जुलूम करतो. तर गोरा पुरोगामी लिबरल माणूस कोल्ह्याप्रमाणे धूर्त आणि लबाडपणे काळ्या […]