
तंगलान निमित्ताने ब्राह्मणी नीतीची मीमांसा
योगेश भागवतकर समाजचित्र उभे करताना “ तंगलान ” चित्रपट दिग्दर्शक…पा रंजीतने भारतीय समाजाचे , त्यातील जातव्यवस्थेचे किती सखोल अध्ययन करून ठेवलेय याची “तंगलान” चित्रपट पाहतांना प्रचिती येते. तंगलांमध्ये एक विशेष प्रसंग दाखवलां आहे. ज्यामध्ये अस्पृश्यता लादल्या गेलेल्यां गावातील एक व्यक्ती सर्व मुलांना एकत्र जमवून त्यानेच उभारलेल्या एका छोट्याशा देवालयात बोलावतो, […]