माणूसपण देणाऱ्या धम्माचा स्वीकार ही बाबासाहेबांनी केलेली क्रांतीच
राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे प्रत्येक देश हा त्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजांमुळे तयार होत असतो. त्या समाजात असणाऱ्या चालरीतींमुळे त्या देशाची संस्कृती तयार होत असते. आणि कुठलीही संस्कृती तयार व्हायला अनेको वर्षे जावी लागतात. नवी संस्कृती/जीवनपद्धती ही काही आभाळातून पडत नाही. आधीच्याच संस्कृतीतील टाकाऊ व कालबाह्य चालीरीती टाकून देवून, नव्या कालसुसंगत […]